मराठी- अभंग- कांदा, मुळा, भाजी
APR 17, 2021
Description Community
About
कांदा, मुळा, भाजी हा अभंग आपणास निसर्गामार्गे भक्तिमय वातावरणात घेवून जातो. सदर अभंगांचे ध्वनिमुद्रण आपल्या मराठी विषय शिक्षिका अर्चना म्याम यांनी केले आहे आणि अमोल पंडित सर यांनी प्रसारित केले आहे. चला तर मग अनुभूती घेवुया सुखद शिक्षणाची.
Comments